MPSC ची Preparation कशी करावी ?

What is MPSC ?

MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission). MPSC अंतर्गत राज्यसेवा ,तसेच GROUP  B (PSI,STI ,ASO ,SR)   GROUP C ,यासाठी परीक्षा घेतली जाते. प्रत्येक परीक्षेला एक अभ्यासक्रम असतो. तसेच आपण यात काही परीक्षांचा अभ्यासक्रम दिला आहे. तो प्रथम आपल्याला त्यातील कुठला भाग परिचयाचा आहे हे माहित होते. आपल्याला किती परिश्रम घ्यावे हे समजते. काही विषय आवडते असल्याने त्याचा आपला चांगला अभ्यास झालेला असतो परंतु काही विषय कठीण वाटत असल्याने आपल दुर्लक्ष झालेले असते. येथे मात्र आपल्याला प्रत्येक विषयात सक्षम असणे गरजेचे असते. आपल्या कमकुवत बाजू हेरून त्यावर जास्तीत जास्त वेळ देऊन ते विषय ही मजबूत केले तरच आपण MPSC ची  Preparation चांगल्या प्रकारे करु शकतो.                      

नव्याने MPSC ची  Preparation करतांना खालील गोष्टी प्रथम कराव्यात          

 • प्रथम अभ्यासक्रम पहा. 
 • आतापर्यंत कशाप्रकारे प्रश्न आलेत त्याचे विश्लेषण करा. 
 • यामध्ये प्रश्न कशाप्रकारे विचारण्यात येतात? 
 • त्याची कठिण्यपातळी किती आहे? 
 • प्रश्न कोणत्या विषयाचे आहेत? 
 • प्रश्न कोणत्या source मधून विचारले गेले आहेत? 

(उदा. शालेय पुस्तक, ncert पुस्तक, संदर्भ ग्रंथ, news paper, काही मासिके, governments sides, शासनाची संकेतस्थळे इत्यादी.) 

 • प्रश्न का यावेळी विचारला गेला असेल? 

(उदा. एखाद्याविषयाला 100 वर्ष, ५० वर्ष 200 वर्ष पूर्ण झाले तर त्यावर प्रश्न असू शकतो. तर त्या संदर्भात प्रश्न विचारला असू शकतो. अशाप्रकारे विश्लेषण करा)

 • त्यानंतर त्या विषयासाठी कोणतेही सर्व अभ्या सक्रम कव्हर केले असलेले एक Reference पुस्तक घ्या. 
 • कोणत्या विषयाला किती वेळ देता येईल या बद्दल नियोजन करा. शेवटी परिक्षेगोदर उजळणी साठी वेगळे दिवस बाजूला ठेवा साधारणतः 20 ते 30 दिवस) 
 • MPSC ची  Preparation करतांना नियोजना नुसार त्या विषयाचा अभ्यास ठरलेल्या दिवसात पूर्ण करा. आहेत तेवढे दिवस त्या विषयाला द्यावा. अभ्यास करीत असतांना एकच विषय वाचून boar झाले तर math, raosoning, current affairs वाचायला घ्या एकच विषय केल्याने चांगली लिंक लागते.   
 • आता एक- एक टॉपिक घेऊन त्यावर आलेले प्रश्न पहा. आता आयोगाने याआधी विचारलेल्या प्रश्नाचा अभ्याचा करा. त्यानंतर त्या टॉपिक चे शालेय पुस्तकातील टॉपिक वाचा. नंतर रेफेरन्स पुस्तकातून तो टॉपिक वाचा. येथे फक्त आयोगाने याआधीविचारलेल्याप्रश्नाचाअभ्याचाकरा.वाचून होणार नाही ते आपल्याला समजणेही आवश्यक आहे. त्यानंतर त्या टॉपिक वर काही चालू घडामोडी विषयक बाब असेल तर चालू घडामोडी मासिक अथवा पुस्तकातून ते आपल्या नोट्स मध्ये नोंदनों वा. नोट्स काढलेल्या कधीही उत्तम. परंतु नोट्स या छोट्या स्वरूपात असाव्यात त्यामुळे परीक्षे अगोदर आपल्याला revision करायला मदत होईल.                                                                      

MPSC चा अभ्यास करत असताना महत्वाच्या बाबी

 • MPSC ची  Preparation करतांना मनातल्या मनात प्रश्न तया र करण्याची सवय लावा. त्यामुळे आपली एकाग्रता वाढते. आणि परीक्षेत काही गोंधळून टाकणारे प्रश्नांना सामोरे जाता येते. प्रत्येक Topic वाचून झाल्यावर मागील वर्षाचे  Question सोडविण्याचा प्रयत्न करा. ही परीक्षा तुमच्या वैक्तीमत्वाची परीक्षा आहे. माझा इतकाच score यायला हवा. हा विचार करणे सोडून द्या. Results किती लागेल याचा विचार आत्ताच करू नका. performance कसा देता येईल याचा विचार करा. 
 • आपण जो टॉपिक केला आहे त्यावर त्याच दिवशी revision करा. त्यामुळे तो टॉपिक चांगला होतो. तुमच्या कडे परिपूर्ण वेळ असल्यास तुम्ही संदर्भ ग्रंथ वाचू शकता. अथवा एखादा टॉपिक दुसऱ्या पुस्तकात एखादा विषय चांगल्या प्रकारे दिला असल्यास तो त्यातून करावा. 
 • अभ्यास करीत असताना मनाची शांतता हि खूप महत्वाची आहे. तसेच अभ्यास करीत असताना distract करणाऱ्या गोष्टी पासून दूर राहा. उदा- प्रसार माध्यमे, राजकीय मुद्दे, सामाजिक मुद्दे, कुठल्या poltical organazationचा सदस्यहोणे.अभयस करतांना शांत राहून अभ्यास करा त्यामुळे इतर problem निपटून अभ्यासाला लागा. अभ्यास एक burden म्हणून नका करू. जर असे असेल. तुम्ही शासनात काम करीत असताना त्याला योग्य न्याय देऊ शकणार नाही. 

(Ex. महेदसिंह धोनी चित्रपट त्यामध्ये बिहार विरुध पंजाब match मध्ये बिहार ने 357 रन केले. match च्या तिसऱ्या दिवसाच्या आदल्या रात्री बिहार चे खेळाडू युवराज सिंह ला पाहतात आणि कसला भारी प्लेअर आहे म्हणतात. धोनीच्या मते आम्ही match त्याच क्षणी हरलो. आणि युवराजने 358 रन केले. त्याचप्रमाणे जर हा अभ्यास burden वाटत असेल, खूप अवघड वाटत असेल अथवा आधीच तुम्ही त्याला खूप मोठे समजले तर तेथेच तुम्ही अर्धी लढाई हरलेली असणार.)

अभ्यास बरोबर मनाची स्थिरता हि खूप आवश्यक आहे. 

यासाठी MEDITATION ,JOGGING ,EXERCISE करायला हवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःशी संवाद साधायला हवा. जेणेकरून आपल्याला प्रगती करता येईल. लक्षात ठेवा topic वाचून झाल्यावर वर्षाचे मागील question सोडविण्याचा प्रयत्न करा. स्पर्धा परीक्षे मध्ये तुमची स्पर्धा हि स्वतःचीच असते. सहसा दिवसालाच अभ्यास करा रात्रीचे जगणे टाळा. अवघड विषय आधी अभ्यासा त्यानंतर बाकी विषय घ्या. कधीही तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका( ही परीक्षा तुमच्या वैक्तीमत्वाची परीक्षा आहे.)

MPSC Exam 2024

 ज्या लोकांना नागपूर सारख्या शहराच्या ठिकाणी जाऊन Offline MPSC coaching Classes लावणे शक्य    नाही त्यांनी Online MPSC classes करून आपला अभ्यास करू शकता . तसेच तुम्हाला mpsc ची तयारी करीत असताना कुठल्याही  प्रकारे अडचण निर्माण झाल्यास जसे MPSC syllabus ,Hall ticket, Advertisement तर तुम्ही आपल्या ज्ञानज्योती एडुकेशन नागपूर BRANCH ला भेट देऊ शकता किवा CALL करू शकता.